ग्रामविकास व पंचायतराज विभाग

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत विहिरगाव

ता. नागपूर जि. नागपूर

श्री. सुरज हरिभाऊ शिंदे, सरपंच

वर्षा विजय भड, ग्राम.प. अधिकारी

श्री. दिलीप विश्वनाथ कापसे, उपसरपंच

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
ग्रामपंचायत विहिरगाव

ग्रामपंचायत विहिरगाव बद्दल

जनगणना २०११ नुसार, विहिरगाव या गावाचा स्थानिक कोड ५३५८६४ आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ४७०.०३ हेक्टर आहे आणि गावाचा पिनकोड ४४१२०४ असा आहे.

विहिरगाव गाव नागपूरपासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे आणि सर्व प्रमुख आर्थिक व्यवहारांसाठी नागपूर हे सर्वात जवळचे शहर आहे.

ग्रामपंचायत विहिरगावचे प्रशासन सरपंच यांच्या नेतृत्वाखाली चालते, जे भारताच्या संविधानानुसार आणि पंचायतराज कायद्यानुसार निवडून येतात. गावाचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर कामठी विधानसभा मतदारसंघात आणि राष्ट्रीय स्तरावर रामटेक लोकसभा मतदारसंघात होते.

ग्रामपंचायत स्थानिक विकास, नागरी सुविधा, आणि सार्वजनिक सेवांसाठी जबाबदार आहे. पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि ग्रामविकास यावर आमचा विशेष भर आहे.

🌾 आमच्या प्रमुख सेवा

🏡 मूलभूत सुविधा

पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व इतर सुविधा.

📜 प्रशासकीय सेवा

रहिवासी, जात, उत्पन्न दाखले व जन्म-मृत्यू नोंदणी सेवा.

💰 कर व महसूल

मालमत्ता व पाणी कर भरणा तसेच ऑनलाइन बिल सुविधा.

🌿 आमची ग्रामपंचायत टीम

गावाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणारी जबाबदार नेतृत्व टीम

Sarpanch

श्री. सुरज हरिभाऊ शिंदे

सर्पंच

ग्रामपंचायत विहिरगावच्या विकासाच्या प्रत्येक योजनेत सक्रिय सहभाग. लोकसेवा हाच धर्म.

Upasarpanch

श्री. दिलीप विश्वनाथ कापसे

उपसर्पंच

गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विकास यासाठी कार्यरत. ग्रामविकासासाठी समर्पित नेतृत्व.

Sachiv

सौ. वर्षा विजय भड

ग्रामसेवक / सचिव

ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी पार पाडत, सर्व योजनेचे नियोजन आणि अंमलबजावणी करतात.

Majhi Vasundhara
Tree Plantation Clean Village

🌱 माझी वसुंधरा अभियान

महाराष्ट्र शासनाने राबविलेले "माझी वसुंधरा अभियान" हे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला आहे.

  • वृक्ष लागवड आणि संवर्धन
  • कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर
  • पाणी संवर्धन आणि जलसंधारण
  • ऊर्जा बचत आणि अक्षय ऊर्जा वापर
  • हरित आणि स्वच्छ ग्रामविकास

ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा बाबत माहिती

  1. नळ योजना विहिरिची संख्या    : -   2 विहिरी (विहिरगांव १, अड्याळी १)
  2. नळ योजना देवाणघेवाण ची संख्या    : -   5 देवाणघेवाण (विहिरगांव ४, अड्याळी १)
  3. पाणी शुद्धीकरण केंद्र (ATM आणि मशीन)    : -   02 केंद्र (विहिरगांव -1, अड्याळी -1)

1) विहिरीचे पाणी मोजण्याचे सूत्र: व्यासाचा वर्ग × पाण्याची खोली (मीटर) × 785 = एकूण पाणी लिटर
2) टाकीचे पाणी मोजण्याचे सूत्र: लांबी (मी) × रुंदी(मी) × पाण्याची खोली (मी) = एकूण पाणी लिटर

अ.क्र. गावाचे नाव लोकसंख्या पाण्याच्या टाकीची क्षमता सार्वजनिक विहीर खाजगी विहीर योग्य हात पंप कायम स्वरूपी नळ योजना पुरक नळयोजना लघु नळयोजना
1 विहिरगांव 1342 75000 1 0 5 4 0 0
2 अड्याळी 380 15000 1 0 4 1 0 0
3 नदीपलीकडे 62 7000 0 0 0 1 0 0

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी बाबत माहिती

अ.क्र. गावाचे नाव ऑनलाइन कनेक्शन असलेली कुटुंब संख्या नमुना 9 नुसार नळ कनेक्शन असलेली कुटुंब संख्या पाणी पद्धती 9 नुसार नळ कनेक्शन असलेली कुटुंब संख्या ऑनलाइन केलेली नळ कनेक्शन संख्या शिल्लक असलेले नळ कनेक्शन संख्या शेरा
1 विहिरगांव 289 245 245 245 0
2 अड्याळी 97 72 72 72 0
एकूण 386 317 317 317 0

स्वच्छ भारत अभियान बाबत माहिती

एकूण कुटुंब संख्या — पैकी बेस लाइन सर्वे नुसार 100 टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावांची माहिती
अ.क्र. गावाचे नाव गावाची एकूण लोकसंख्या गावातील एकूण कुटुंब संख्या वैधिक शौचालय असलेली एकूण कुटुंब संख्या वैधिक शौचालयाचा लाभ दिलेले कुटुंब संख्या सार्वजनिक शौचालयाची संख्या हाणपदरि मुक्रिचा दिगांक स्थापित शौचालय असलेल्य कुटुंबांची टक्केवारी
1 विहिरगांव 1342 289 289 289 1 100 टक्के
2 अड्याळी 383 97 97 97 1 100 टक्के
एकूण 1725 386 386 386 2 100 टक्के
डेटा स्रोत: स्थानिक नोंदी / जनगणना

ग्रामपंचायत कार्यालय विहिरगांव

पंचायत समिती - नागपूर जिल्हा परिषद – नागपूर

महात्मा गांधी, ग्रामीण रोजगार हमी योजना

सन २०१४-१५ — नरेगा योजनेतून झालेली कामे

२. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना – जॉब कार्ड उदाहरण
अ.क्र. ग्रामपंचायत चे नाव जॉब कार्ड धारकांची संख्या शेरा
1 विहिरगांव 326
अ.क्र. योजनेचे नाव गावाचे नाव कामाचे स्वरूप
(सार्वजनिक / वैयक्तिक)
कामाच्या मंजुरीचा आधार (रु.) अंतर्गत प्रमाणिक पद्धती/क्रमांक वार्षिक मान्यता /प्रशासकीय मान्यता कामाची स्थिती
1 म.ग्रा. नरेगा विहिरगांव
वृक्षलागवड (सार्वजनिक)
वैयक्तिक: 0
४०० ३०१/१८८ १८/१०/२०१९ - २०२३ काम सुरु
2 म.ग्रा. नरेगा विहिरगांव
बांबू लागवड (सार्वजनिक)
वैयक्तिक: 0
८०० १९०/२३७ १८/१०/२०१९ - २०२३ काम सुरु
3 म.ग्रा. नरेगा अड्याळी
वृक्ष व बांबू लागवड (सार्वजनिक)
वैयक्तिक: 0
६०० १०६/२१३ १८/१०/२०१९ - २०२३ काम सुरु
अ.क्र. गावाचे नाव कामाचे नाव रक्कम (लक्ष रुपये) कामाची स्थिती
1 अड्याळी हर्बल नगर येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे १५ लक्ष रुपये काम सुरु

ग्रामपंचायत विहीरगाव - व्हिडिओ

ग्रामपंचायत विहीरगाव

ग्रामपंचायत विहीरगाव

ग्रामपंचायत विहीरगाव