जनगणना २०११ नुसार, विहिरगाव या गावाचा स्थानिक कोड ५३५८६४ आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ४७०.०३ हेक्टर आहे आणि गावाचा पिनकोड ४४१२०४ असा आहे.
विहिरगाव गाव नागपूरपासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे आणि सर्व प्रमुख आर्थिक व्यवहारांसाठी नागपूर हे सर्वात जवळचे शहर आहे.
ग्रामपंचायत विहिरगावचे प्रशासन सरपंच यांच्या नेतृत्वाखाली चालते, जे भारताच्या संविधानानुसार आणि पंचायतराज कायद्यानुसार निवडून येतात. गावाचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर कामठी विधानसभा मतदारसंघात आणि राष्ट्रीय स्तरावर रामटेक लोकसभा मतदारसंघात होते.
ग्रामपंचायत स्थानिक विकास, नागरी सुविधा, आणि सार्वजनिक सेवांसाठी जबाबदार आहे. पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि ग्रामविकास यावर आमचा विशेष भर आहे.
पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व इतर सुविधा.
रहिवासी, जात, उत्पन्न दाखले व जन्म-मृत्यू नोंदणी सेवा.
मालमत्ता व पाणी कर भरणा तसेच ऑनलाइन बिल सुविधा.
गावाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणारी जबाबदार नेतृत्व टीम
सर्पंच
उपसर्पंच
ग्रामसेवक / सचिव
महाराष्ट्र शासनाने राबविलेले "माझी वसुंधरा अभियान" हे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला आहे.
1) विहिरीचे पाणी मोजण्याचे सूत्र: व्यासाचा वर्ग × पाण्याची खोली (मीटर) × 785 = एकूण पाणी लिटर
2) टाकीचे पाणी मोजण्याचे सूत्र: लांबी (मी) × रुंदी(मी) × पाण्याची खोली (मी) = एकूण पाणी लिटर
एकूण कुटुंब संख्या — पैकी बेस लाइन सर्वे नुसार 100 टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे.
| अ.क्र. | गावाचे नाव | गावाची एकूण लोकसंख्या | गावातील एकूण कुटुंब संख्या | वैधिक शौचालय असलेली एकूण कुटुंब संख्या | वैधिक शौचालयाचा लाभ दिलेले कुटुंब संख्या | सार्वजनिक शौचालयाची संख्या | हाणपदरि मुक्रिचा दिगांक | स्थापित शौचालय असलेल्य कुटुंबांची टक्केवारी |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | विहिरगांव | 1342 | 289 | 289 | 289 | 1 | — | 100 टक्के |
| 2 | अड्याळी | 383 | 97 | 97 | 97 | 1 | — | 100 टक्के |
| एकूण | 1725 | 386 | 386 | 386 | 2 | — | 100 टक्के |
पंचायत समिती - नागपूर जिल्हा परिषद – नागपूर
महात्मा गांधी, ग्रामीण रोजगार हमी योजना
सन २०१४-१५ — नरेगा योजनेतून झालेली कामे
| अ.क्र. | ग्रामपंचायत चे नाव | जॉब कार्ड धारकांची संख्या | शेरा |
|---|---|---|---|
| 1 | विहिरगांव | 326 |
| अ.क्र. | योजनेचे नाव | गावाचे नाव | कामाचे स्वरूप (सार्वजनिक / वैयक्तिक) |
कामाच्या मंजुरीचा आधार (रु.) | अंतर्गत प्रमाणिक पद्धती/क्रमांक | वार्षिक मान्यता /प्रशासकीय मान्यता | कामाची स्थिती |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | म.ग्रा. नरेगा | विहिरगांव |
वृक्षलागवड (सार्वजनिक)
वैयक्तिक: 0
|
४०० | ३०१/१८८ | १८/१०/२०१९ - २०२३ | काम सुरु |
| 2 | म.ग्रा. नरेगा | विहिरगांव |
बांबू लागवड (सार्वजनिक)
वैयक्तिक: 0
|
८०० | १९०/२३७ | १८/१०/२०१९ - २०२३ | काम सुरु |
| 3 | म.ग्रा. नरेगा | अड्याळी |
वृक्ष व बांबू लागवड (सार्वजनिक)
वैयक्तिक: 0
|
६०० | १०६/२१३ | १८/१०/२०१९ - २०२३ | काम सुरु |
| अ.क्र. | गावाचे नाव | कामाचे नाव | रक्कम (लक्ष रुपये) | कामाची स्थिती |
|---|---|---|---|---|
| 1 | अड्याळी | हर्बल नगर येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे | १५ लक्ष रुपये | काम सुरु |
ग्रामपंचायत विहीरगाव
ग्रामपंचायत विहीरगाव
ग्रामपंचायत विहीरगाव